आपल्या पारंपरिक सौंदर्याला अधिक खुलवणारे हे आकर्षक लॉंग मंगळसूत्र आधुनिक आणि पारंपरिक डिझाइनचा सुंदर मिलाफ आहे.
प्रीमियम 1 Gram Gold Forming Jewellery
आकर्षक महाराष्ट्रीयन डिझाइन
लॉंग चेनसह सुंदर पेंडंट
हलके वजन आणि आरामदायी वापर
लग्न, समारंभ, उत्सव आणि भेटवस्तूसाठी योग्य
उच्च दर्जाची फिनिश आणि चमक
हे मंगळसूत्र साडी, ड्रेस आणि पारंपरिक पोशाखांसोबत उत्तम प्रकारे शोभून दिसते.



